साहूर ता. आष्टी(श) येथील जाम(मंजुळा)नदीला संतत धार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी गावात शिरले असून, आज शनिवार भरणारा आठवडी बाजार चे ओटे पूर्ण पाण्यात असल्याने बाजार भरणार नाहीत.पुरामळे नदी बाजूचे शेत पूर्णतः खरडून गेले आहेत. पुरामुळे ,व पावसामुळे शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दुसरीकडून लेंडी नाल्याला पूर आल्याने पुराचे पाणी गावापर्यंत आले आहेत.
संततधार पावसामुळे साहूर नदीला पूर, गावात शिरले पाणी
युवा संगम,ऑनलाईन न्यूज/हर्षल गोहत्रे साहूरदि.23 जुलै