तीन राज्यात भाजपा विजयी;कारंज्यात जल्लोष
युवा संगम ऑनलाईन न्यूज दिं-3-12-2023
कारंजा (घा):-
आज झालेल्या निवडणुकीत तीन राज्यात भाजपा चे बहुमतात निवडणुकीत विजयी झाले.त्या निमित्य कारंजा (घा) येथे स्थानिक गोळीबार चौकात विजयी जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा चे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.