युवा संगम न्यूज,25/9/2025
कारंजा (घा).
गुरुकुल पब्लिक स्कूल कारंजा येथील विद्यार्थिनी सृष्टी मनीष इंगळे वर्ग दहावी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक घेऊन विभागासाठी पात्र ठरली तसेच अखिल भारतीय विज्ञान मेळावा वर्ग नववीचा विद्यार्थी देवांशी चाकोरे द्वितीय क्रमांक घेऊन विभागासाठी पात्र ठरला आहे. यशाचे श्रेय शिक्षकांना दिले. विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.