आ. वानखेडे यांच्या हस्ते आज विविध कामांचे भूमिपूजन


आ. वानखेडे यांच्या हस्ते आज विविध कामांचे भूमिपूजन 
युवा संगम न्यूज,
16/10/2025
तळेगाव (श्या):-
आज  आष्टी तालुक्यात आमदार श्री. सुमितजी वानखेडे यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन, व लोकार्पण संपन्न होणार आहे.
सोबतच आमदार आपल्या दारी,शिबिर अंतोरा येथे सकाळी 11ते 3पर्यंत संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विधान परिषद आमदार श्री. दादरावजी केचे उपस्थितीत राहणार आहे.
प्रमुख उपस्थिती 
सौ. रेखा मतले, माजी 
 सभापती पं. स. आष्टी, 
सौ. छाया घोडिले माजी जी. प. सदस्या वर्धा. 
सौ. अंकिता होले माजी जी.प सदस्या वर्धा. 
सौ. हेमलता भगत माजी पं. स. उपसभापती आष्टी. श्री. गोविंदा खंडाळे माजी उपसभापती पंचायत. स. आष्टी. इ. मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व आजी, माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी सर्व गावातील महिला व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन व विनंती भारतीय जनता पार्टी आष्टी तालुका कडून केली आहे.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News