युवा संगम न्यूज
कारंजा (घा):-
5/11/2025
भाजपा वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री.संजय गाते यांनी कारंजा (घा) येथील सौ.सुवर्णा योगेश चौधरी यांची भाजपा महिला आघाडी आर्वी विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सौ. रजनी मानमोडे यांची भाजपा महिला आघाडी वर्धा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
निवडी बद्दल भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री.संजय गाते व आर्वी विधानसभा आमदार श्री. सुमित वानखेडे यांचे आभार मानले.
नवनियुक्त महिलांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.