भूमिपूजन सोहळा

भूमिपूजन सोहळा 
युवा संगम न्यूज 
कारंजा (घा):-25/4/2025
नगर पंचायत कारंजा (घा.)
 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत कारंजा शहरातील कामांचे भूमिपूजन आमदार मा.श्री.सुमित वानखेडे  यांच्या हस्ते 25/4/2026 ला सायंकाळी 5.वाजता खालील  मान्यवरांच्या उपस्थितीत  पार पडणार आहे.
१) प्रभाग क्र. ८ मधील ओपन स्पेस मध्ये नमो उद्यान विकसित करणे. प्राकलन किं. १ कोटी रू.
२) वार्ड क्र. १५ मधील स्मशानभुमी अंतर्गत कामे व बांधकाम करणे. प्राकलन किं. ४५.०९ लक्ष रू.
३) वार्ड क्र. १ मधील स्मशानभुमी अंतर्गत कामे व बांधकाम करणे. प्राकलन किं. ५५.७४ लक्ष रू.
दि. २५/०४/२०२६ रोज शनिवारला सायं. ५.०० वा. स्थळ : प्रभाग क्र. ८ मधील गुरूकुल कॉन्व्हेंट समोरील ओपन स्पेस
शुभ हस्ते
: मा. श्री. सुमितदादा वानखडे, आमदार, आवीं विधानसभा

: मा. सौ. स्वातीताई गजानन भिलकर, अध्यक्षा, नगरपंचायत कारंजा (घा.)
प्रमुख उपस्थिति:

मा. डॉ. मनिषाताई कायंदे, आमदार, विधानपरिषद मुंबई

मा. श्री. नितीनभाऊ म. दर्यापुस्कर, अध्यक्ष शिवसेना आर्वी विधानसभा
प्रमुख पाहुणे
: मा. श्री. भगवान के. युवाडे, उपाध्यक्ष तथा पाणि पुरवठा सभापती, न.पं. कारंजा (पा.)

मा. श्री. प्रशांतभाऊ शहाडगावकर, जिल्हाध्यक्ष शिवसेना वर्धा

मा. श्री. संजय आ. मस्की, बांधकाम सभापती न.पं. कारंजा (घा.)

मा. सौ. मधुमालाताई र. दुधकवरे, महिला व बालकल्याण सभापती, न.पं. कारंजा (घा.)

मा. श्री. कमलेश प्र. कठाणे, नगरसेवक न.पं. कारंजा (घा.) तथा सदस्य संजय गांधी निराधर योजना

मा. श्री. राजेंद्र शा. लाडके, नगरसेवक, न.पं. कारंजा (घा.)

मा. श्री. विशाल रा. इंगळे, नगरसेवक, न.पं. कारंजा (घा.)

मा. श्री. हेमंत ते. बन्नगरे, नगरसेवक, न.पं. कारंजा (घा.)

मा. सौ. निताताई गो. मिश्रा, नगरसेविका, न.पं. कारंजा (घा.) तथा जिल्हा उपाध्यक्ष महिला शिवसेना मा.

श्रीमती रंजनाताई शां. ढबाले, नगरसेविका, न.पं. कारंजा (घा.)

मा. श्री. अजाबरावजी भोकरे, जेष्ठ नागरीक

* विशेष उपस्थिती

मा. श्री. रविभाऊ बालबांडे, लोकसभा उप संपर्क प्रमुख, वर्धा

मा. श्री. राजेशजी सराफ, जिल्हा प्रमुख शिवसेना

मा. सौ. शुभांगीताई ठमेकर, जिल्हाध्यक्ष महिला शिवसेना वर्धा

मा. सौ. सरीताताई गाखरे, माजी जि.प. अध्यक्षा 

. श्री. राजेशजी काळबांडे, अध्यक्ष, संताजी सेवा व सांस्कृ, मंडळ, कारंजा

मा. श्री. बकुलजी जसानी, अध्यक्ष, व्यापारी संघटना, कारंजा

मा. सौ. भारतीताई गव्हाणे, विधानसभा महिला प्रमुख आर्वी

मा. सौ. रियाताई घागरे, तालु‌काध्यक्ष महिला शिवसेना

मा. श्री. प्रभाकरजी बनकर, सामजिक कार्यकर्ता मा. श्री. नत्थुजी खंडारे, सामजिक कार्यकर्ता

मा. श्री. सागर हिंगवे, तालुका अध्यक्ष शिवसेना

मा. श्री. सुजित चौधरी, शहर अध्यक्ष शिवसेना

* मा. श्री. भिमरावजी कनेर, माजी ग्रा. पं. सदस्य

* मा. श्री. रमेशजी सरोदे, माजी उपसरपंच

मा. श्री. प्रल्हादजी मोटवानी, सामजिक कार्यकर्ता

* मा. श्री. रामभाऊ प्रांजळे, सामजिक कार्यकर्ता

* मा. श्री. प्रेमसिंगजी महिले, माजी पं. स. उपसभापती

* मा. श्री. शरदजी बोके, सामजिक कार्यकर्ता

* मा. श्री. मुन्नाभाऊ जयस्वाल, सामजिक कार्यकर्ता

* मा. श्री. उमेश आमझिरे, सामजिक कार्यकर्ता

* मा. श्री. प्रमोद चामटकर, सामजिक कार्यकर्ता

* मा. सौ. गिताताई सं. कळसकर, हरअध्यक्ष महिला क्रियमेना

* मा. श्री. अमित बंडे, तालुका अध्यक्ष युवा सेना

* मा. श्री. अनिल नांदणे, शहर अध्यक्ष युवा सेना
भूमिपूजन संपन्न होणार आहे. सर्व महिला व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन न. पंचायत कारंजा यांनी केले आहे.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News